REIT स्टॉक म्हणजे काय?www.marathihelp.com

REIT म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टहे ट्रस्ट मोठ्या गुंतवणूकदार, retail इन्व्हेस्टर्स, नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांच्याकडून investment जमा करते आणि त्यातून property, जागा खरेदी करून त्या जागेत मोठमोठे मॉल, shopping सेंटर, ऑफिस उभे करून त्यांची जागा भाड्याने देते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 51295 +22