आपल्या दैनंदिन जीवनात वीज महत्त्वाची आहे का?www.marathihelp.com

वीज हा ऊर्जेचा खूप मोठा आणि शक्तिशाली स्त्रोत मानला जातो. आजच्या काळात लोक विजेशिवाय आपल्या जीवनाचा विचारही करू शकत नाहीत कारण आजच्या काळात विजेच्या मदतीने लहानसहान गोष्टी करता येतात. म्हणूनच वीज आपल्या जीवनातील महत्त्वाचे योगदान आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73625 +22