उत्पादकता काय म्हणतात?www.marathihelp.com

उत्पादकता : साधनसामग्रीचे वस्तूंत रूपांतर करण्याची उत्पादक घटकांची कार्यक्षमता. एखाद्या निवेशाच्या (इन्‌पुट) एककाचा एका ठराविक काळातील उत्पाद (आउटपुट) असाही उत्पादकतेचा अर्थ लावला जातो. मजुराच्या बाबतीत तो दरवर्षी, दरमहा वा दरताशी किती उत्पाद निर्माण करतो, हे पाहिले जाते.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 11:09 ( 1 year ago) 5 Answer 58616 +22