पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या पुस्तकाचा चेहरा म्हणजे मुखपृष्ठ. पुस्तकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब मुखपृष्ठातून दिसलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पुस्तकाचे मुखपृष्ठ करताना पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे हे पाहावे लागते. जसे कथा, कविता, कादंबरी, ललित, विनोदी, ऐतिहासिक, वैचारिक इत्यादी.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:31 ( 1 year ago) 5 Answer 17121 +22