बुडापेस्ट एक शहर आहे की दोन?www.marathihelp.com

बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 91658 +22