मानवी शरीर कशापासून बनलेले आहे?www.marathihelp.com

माणसाचं शरीर म्हणजे एक प्रकारची तांत्रिकताच असते. अनेक पेशी एकत्र आल्याने शरीराची निर्मिती होणं, हे एक प्रकारचं तंत्रच आहे. शरीरतंत्रज्ञानात चार अवयव मुख्य असतात - मेंदू, मज्जारज्जू, मज्जासंस्था आणि पेशी. श्वसनतंत्र, पचनतंत्र, ज्ञानेंद्रिये, प्रजननतंत्र अशा सर्व शरीरक्रिया या चार अवयवांवर अवलंबून असतात.

solved 5
स्वास्थ्य Saturday 18th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 95641 +22