राणी व्हिक्टोरिया आणि राणी एलिझाबेथ यांचा संबंध कसा आहे?www.marathihelp.com

9 सप्टेंबर 2015 रोजी महाराणी एलिझाबेथ इंग्लंडच्या इतिहासातल्या सर्वाधिक काळ राज्यपदार राहिलेल्या व्यक्ती झाल्या. सर्वाधिक काळ महाराणी म्हणून राज्य करण्याचा मान त्यांच्याअगोदर त्यांची खापर पणजी राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावर होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:22 ( 1 year ago) 5 Answer 42577 +22